How to Check CIBIL Score Free within 5 minutes सिबिल स्कोर फ्री मध्ये कसा चेक करायचा ?

नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये  आपण पाहणार आहोत कि सिबिल स्कोर काय आहे व How to check CIBIL Score Free तो कसा चेक करायचा तो ही फ्री मध्ये.

What is CIBIL ? सिबिल म्हणजे नेमके काय 

आता आपल्याला सिबिल म्हणजे नेमके काय हा प्रश्न पडला असेल, तर मित्रानो सिबिल म्हणजे सर्व बँक, पतसंथा तसेच आर्थिक व्यावसायिक संस्था या आपल्या ग्राहकांची माहिती सिबिल ला देत असतात. त्यामुळे कर्ज घेणारा ग्राहक व त्यांची आर्थिक व्यवहाराची पत समजते. त्याने घेतलेले कर्जाचे हप्ते वेळेवर भरले आहे का नाही  तसेच तो इतर आर्थिक संस्थेचा थकबाकीदार आहे का नाही हे समजते.  तसेच आपला सिबिल स्कोर किती आहे हेही समजते.

आजच्या काळात सिबिल स्कोर ला खूप महत्व आलेले आहे.  आपण ऐकलेच असेल कि लोण घेण्यासाठी आपले सिबिल चांगले असणे खूप महत्वाचे आहे आपल्या सिबिल स्कोर चांगला असेल तरच बँक आपल्याला लोण मंजूर करते. तसेच आपल्या सिबिल रिपोर्ट मध्ये आपली आधीच्या कर्जांचा इतिहास असतो त्यामुळे आपण आधीचे कर्ज कसे फेडले आहे हे समजते.

सिबिल स्कोर काय आहे ? 

सिबिल स्कोर हा 3०० तो ९०० पर्यंत असतो पण  मित्रांनो बँकेला कमीत कमी ७०० सिबिल स्कोर असणारे ग्राहक चालतात तसेच ७५० च्या पुढे आपला सिबिल स्कोर असले तर उत्तमच .

सिबिल स्कोर कशा आधारे ठरवलं जातो. How to Check CIBIL Score Free

कर्जांचा इतिहास (Credit History): आपल्याकडे किती बँकेचे कर्ज आहेत ती आपण वेळेवर देय केली आहे कि नाही यावर आपला साकोरे अवलंबून असतो.

क्रेडिट वापर (Credit Utilization): आपण आपले क्रेडिट कार्ड च्या लिमिट च्या किती टक्के भाग वापरतो तसेच जर आपण ९० % पेक्षा जास्त कार्ड वापरात असल्यास त्याचाही परिणाम आपल्या सिबिल स्कोर वर होतो

नवीन कर्जासाठी अर्ज (New Credit Inquiries): जर आपण वारंवार कर्ज तसेच क्रेडिट कार्ड साठी अर्ज करत असाल तर आपल्या सिबिल रिपोर्ट मध्ये inquiry दिसते व जास्त inquiry असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. बरीच बँका ३ महिन्यात ५ inquiry असतील तरच कर्ज देण्यासाठी प्राधान्य देतात.

वय आणि कर्जाचे प्रमाण (Age of Debt): तुमचे कर्ज किती जुने आहे हे देखील महत्त्वाचे असते.

बँक कर्ज देताना आपल्या सिबिल स्कोर सोबतच आपल्या कर्जाचा इतिहास पाहत असते त्यावरूनच आपले कर्ज मंजूर केले जाते तसेच आपल्या सिबिल स्कोर वर आपला व्याजदर ठरतो.

How to check CIBIL Score Free सिबिल स्कोर चेक करण्यासाठी काय करावे ?

CIBIL (क्रेडिट ब्युरो इंडियन लिमिटेड)  हे भारतामध्ये क्रेडिट चेकिंगसाठी वापरले जाणारे एक उपयुक्त साधन आहे.

१. TRANSUNION CIBIL https://www.cibil.com/freecibilscore

२. EQUIFAX  https://www.equifax.co.in/support/free-credit-report/

३. EXPERIAN https://www.experian.in/

४. CRIFF https://www.crifhighmark.com/your-credit-score

 

How to check CIBIL Score Free आपले सिबिल चेक करण्यासाठी या कंपनीच्या Website वर जाऊन आपण सिबिल स्कोर चेक करू शकतो.

सिबिल स्कोर चांगला कसा ठेवायचा ? How to Check CIBIL Score Free

जर आपला सिबिल स्कोर कमी झाला असेल किंवा आपल्याला आपला सिबिल स्कोर चांगला ठेवायचा असेल तर आपण पुढील प्रमाणे काही उपाय करू शकतो

  • आपल्या क्रेडिट कार्ड चे हप्ते  वेळेवर भरणे.
  • कर्जाची हमी देणे टाळणे
  • मोठ्या प्रमाणात लहान लहान ऑनलाईन कर्ज घेणे
  • आपल्या क्रेडिट कार्ड ९० % पेक्षा जात वापर टाळणे
  • आपल्या कर्जाच्या थकबाकी वेळेवर भरणे
  • सर्व कर्जाची हप्ते वेळेवर भरणे

 

सिबिल स्कोर खराब होण्याची काही महत्वाची कारणे व त्यावरील उपाय

How to Remove Settlement in CIBIL Report ?

लोण सेटलमेंट करणे (Loan Settlement )- बरीच वेळेस आपल्याला कर्ज भरणे जमत नाही त्यावेळीस आपण लोण सट्टेलमेंट करून क्लास करतो पण मित्रांनो आपल्याला लोण देणारी बँक किंवा फिनान्स ती सत्तेला झालेली रक्कम आपल्या सिबिल रिपोर्ट मध्ये टाकते. त्यामुळे आपले बरीच वेळेस लोण रिजेक्ट होते. शक्य असल्यास लोण सट्टेलमेंट टाळणे.  आपण लोण रकमेचे मुदल भरून व्याज माफ करण्यासाठी विनंती करु शकता.

How to Remove Written off in CIBIL Report ?

Written off – आपण जेव्हा बरेच दिवस कर्जाचे हप्ते भारत नाही त्या वेळेस बँक आपल्या सिबिल ला Written off कॅटेगरीत टाकते त्यामुळेही आपले कर्ज प्रकरण रिजेक्ट होते . आपण बँकेची थकबाकी कमी करून लोण भरल्यानंतर Loan Close ची  NOC घेऊन सिबिल ती मेल केल्यास किंवा Dispute Raise केल्यास आपल्या सिबिल चे Written Off निघून जाते.

How to Remove Suit File in CIBIL Report ?

Suit File – मित्रांनो आपल्या ला जर कर्जाची थकबाकी भरण्यासाठी नोटिस आली असेल तर आपल्या सिबिल मध्ये Suit File असे स्टेटस उपडते होते त्यामुळे हि आपले कर्ज रिजेक्ट होऊ शकते. आपले कर्ज पूर्ण भरल्यानंतर आपण कर्जाची NOC घेतली असेल तर ती सिबिल ला पाठवून आपण Suit File काढू शकतो.

How to Remove Overdue in CIBIL Report ?

थकबाकी (Overdue) – मित्रांनो आपला कर्जाचा EMI जर Pending असेल तर आपल्या सिबिल रिपोर्ट मध्ये Overdue हे स्टेटस येते. आपण Pending EMI भरून हे स्टेटस आपल्या रिपोर्ट मधून काढू शकतो. त्यासाठी आपल्याला सिबिल कस्टमर केअर ला ती NOC मेल करायची आहे किंवा आपण सिबिल पोर्टल वर जाऊन आपले Dispute Raise करून हि Overdue काढू शकतो .

If you want to More details About Cibil Improvement please Contact Us